काही दिवसापूर्वी एशियन पेंट्स च्या जाहिरातीत आणि त्यांच्या पेंट्स च्या डब्यावर नेहेमी दिसणारा हा मुलगा, म्हणजे गटटू.
आर. के. लक्ष्मण यांनी चीत्तारलेला हा हिरो लोकांना खूप आवडायचा.
आत्ताच्या पिढीला कदाचित हा गटटू कोण ते कळणार ही नाही कारण तो हल्ली कुठेच दिसत नाही.
एशियन पेंट्स च्या डब्यांवरून सुद्धा हा अभावानेच दिसतो.
We miss you GATTU......!!