मित्रांनो, दवबिंदू हे संकेतस्थळ फक्त मराठी माणसांसाठी नाही,
तर, मराठी माणसांना जगासमोर एक्स्प्रेस करण्यासाठी आहे.
मराठी वॉलपेपर्स हे तर मराठी नेटसेव्ही माणसांची कमजोरी.
आणि हे वॉलपेपर्स जर चकटफू मिळणार असतील तर मग क्या बात है......!!
दवबिंदू चे हे संकेतस्थळ आपल्यासाठीच आहे.
दवबिंदू चे वॉलपेपर्स आपण आपल्या पी सी वर वापरा, मित्रांना पाठवा, किंवा फेसबुक वर शेयर करा.
त्यासाठीच तर हे संकेतस्थळ आहे.
वॉलपेपर्स शेयर करताना फक्त दवबिंदू चा उल्लेख केला जावा एव्हढीच माफक अपेक्षा आहे...
त्यासाठीच तर हे संकेतस्थळ आहे.
वॉलपेपर्स शेयर करताना फक्त दवबिंदू चा उल्लेख केला जावा एव्हढीच माफक अपेक्षा आहे...
आपला सहभाग आनंददायी वाटेल यात शंकाच नाही.
.jpg)