बरसल्या जलधारा

ज्या एका थेंबाची चातकाला प्रतीक्षा असते,
तोच तर हा थेंब नव्हे...!?!